Top News

गोयलांच्या घोषणेनंतर राहुल गांधींचा चेहरा पडला; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मुंबई | पियुष गोयल यांनी लोकसभेत 5 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा करताच राहुल गांधींचा चेहरा पडल्याचा फोटो व्हायरल झाला. राहुल गांधी यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर फोटो ट्रोल झाला आहे.

अंतरिम अर्थसंकल्पामध्ये 5 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्याचं जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी खासदारांनी मोदी मोदी अशा घोषणा द्यायला सुरवात केली होती. या घोषणा सुरु असताना राहुल गांधींचा चेहरा पडला होता.

पियुष गोयल यांच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बाक वाजवून हसत होते.

दरम्यान, प्रतिदिन 17 रुपये देण्याचं जाहीर करून सरकारनं शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

…तर उदयनराजेंच्या विराेधात शिवसेना ताकदीनं लढणार- दिवाकर रावते

“मी कराचीतून बोलतोय, मोदींना मारण्यासाठी माणसं पाठवली आहेत”

मोदींच्या प्रचाराला येणार 5 हजार परदेशी भारतीय स्वयंसेवकांची फौज

भाषण सुरु असताना मोहन भागवतांवर साधू भडकले, पाहा नेमकं काय घडलं…

हेल्मेट सक्तीविरोधी संतप्त आंदोलकांनी मेधा कुलकर्णींना हुसकावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या