देश

शहजादा खा गया; नोटाबंदीवरुन राहुल गांधींचा अमित शहांवर निशाणा

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी नोटाबंदीबाबत अमित शहांना पुन्हा लक्ष्य केलं आहे. त्यांनी ट्विटवरुन शहांवर टीकास्त्र सोडलं आहे. 

अमित शहाजी अभिनंदन… अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक संचालक, तुमच्या बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या शर्यतीत पहिले स्थान प्राप्त केले. नोटाबंदीच्या 5 दिवसांमध्ये 750 कोटी रुपये बदलण्यात आले. त्यामुळे तुम्हाला सलाम, असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय.

दरम्यान, अमित शहा याबाबत राहुल गांधी यांना आता काय प्रत्युत्तर देतील?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-दमानिया-खडसे वाद पुन्हा पेटला; खडसेंनी उचललं पुढचं पाऊल!

-भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाच्या संशयाची सुई मुंबई-पुण्यात?

-मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची समज नाही!

-सध्या कोणत्याही गोष्टीला विरोध केला की देशद्रोही ठरवलं जातं!

-विखे-पाटील द्विधा मनस्थितीत; समजेना कोणत्या पक्षात जावे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या