बाबा बोलवतात तेच लोक कैलास यात्रेला येतात; राहुल गांधींचा मोदींना टोला

नवी दिल्ली | बाबा बोलवतात तेच लोक कैलास यात्रेला येतात. मला ही संधी मिळाली त्यामुळे मी खूष आहे’, असं ट्वीट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी केलं आहे. या ट्वीटद्वारे राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोमणा मारला आहे.

मोदींनी वाराणासीत आल्यावर ‘न मैं आया, न मुझे भेजा गया, माँ गंगा ने मुझे यहां बुलाया है’, असं म्हटलं होतं. त्यावर राहुल गांधींनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, राहुल गांधी सध्या कैलास मानसरोवर यात्रेवर आहेत. त्यांच्या या यात्रेवर विरोधकांनी टीकाही केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या-

-वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राम कदमांवर भाजप कारवाई करणार?

-काँग्रेसच्या रक्तात ब्राह्मण समाजाचा डीएनए- रणदिपसिंह सुरजेवाला

-नागपुरात भाजपला धक्का; व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षाचा राष्ट्रवादीत प्रवेश

-माफी नव्हे राम कदमांकडून खेद व्यक्त; म्हणे 54 सेकंदाची क्लिप दाखवून संभ्रम निर्माण केला!

-महाराष्ट्रात मुली पळवण्याचा प्रकार घडला तर पहिला गुन्हा राम कदमांवर नोंदवा!