नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलने काँग्रेस पक्षावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राजदचे नेते शिवानंद तिवारी यांनी राहूल गांधींवर निशाणा साधला आहे.
बिहार निवडणुक सुरु असताना राहूल गांधी शिमला या ठिकाणी गेले होते. पिकनीकचा आनंद लुटत होते, असा आरोप शिवानंद तिवारी यांनी राहूल गांधीवर केला आहे.
पक्ष अशा प्रकारे चालवला जातो का? राहूल गांधी यांच्या कार्यशैलीमुळे भाजपला मदतच होते आहे, असंही शिवानंद म्हणाले आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने 70 जागा लढवल्या. राहूल गांधींनी राहूल गांधींनी फारशा सभाही घेतल्या नाही. ते बिहारमध्ये फक्त तीन दिवसांसाठी आले होते, असं तिवारी यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! बीडमध्ये तरूणीवर अॅसिड हल्ला; हल्ल्यानंतर जिवंत जाळलं
मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नव्हती; नितीश कुमारांचा मोठा खुलासा
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमारांची वर्णी; उद्या घेणार शपथ
प्रसिद्ध अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन
पुढील 10 ते 20 वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाहीये- बाबा रामदेव
Comments are closed.