अहमदनगरची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी राहुल गांधी घालणार लक्ष???

अहमदनगर | अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लक्ष घालणार असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी खासदार अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी केली आहे.

अहमदनगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडं असून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे.

मल्लिकार्जून खर्गे देखील अहमनगरची जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी लक्ष घालणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, अहमदनगरच्या जागेसाठी आमच्याकडं 3 प्रबळ उमेदवार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

आघाडीला ‘राज’ साथ देणार का? अजित दादांचं आमंत्रण स्विकारणार?

मोदी सरकारचा राफेल करार यूपीएपेक्षा स्वस्त; ‘कॅग’चा अहवाल

शरद पवारांच्या नुसत्या नावानं ‘माढ्यातलं’ वातावरण झालंय टाईट!

सोशल मीडियाचा वापर वाढवा; प्रियांका गांधींचा काँग्रेस नेत्यांना सल्ला

मोदी पुन्हा जिंकतील का? मोदींचा भाऊ म्हणतो…

Google+ Linkedin