Top News

विखेंच्या जागेवर कोणाची वर्णी??? निर्णय घेणार राहुल गांधी

मुंबई |  राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त होतं. त्यामुळे या पदासाठी काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार यांची नावे चर्चेत आहेत. पण हा निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वत: घेणार आहेत.

काँग्रेस गटनेता आणि काँग्रेस आमदारांची यासंबंधीची आज बैठक झाली.आज झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

महाराष्ट्रात यंदा विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसकडून दलित चेहरा पुढे आणण्यासंबंधीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राहुल गांधी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-प्रिया दत्त, सुप्रिया सुळे, पार्थ पवार यांचं काय होणार?? वाचा ‘एबीपी माझा’च्या पोलचं भाकित

-उर्मिला मातोंडकर की गोपाळ शेट्टी?? वाचा ‘एबीपी’च्या पोलचा अंदाज

-एक्झिट पोलचे कल आले… संघ-भाजपच्या भेटीगाटी सुरु झाल्या!

-देशभरातून विविध संस्थांचे एक्झिट पोल; त्यावर अमोल कोल्हे म्हणतात…

-भाजपला सत्ता मिळणार नाही; या एक्झिट पोलचा सर्वात धक्कादायक अंदाज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या