Top News देश राजकारण

‘मनमोहनसिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय’; राहुल गांधींच्या मनमोहन सिंग यांना खास शुभेच्छा

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज 88 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट कर शुभेच्छा दिल्या आहेत.

राहुल गांधी म्हणाले, “भारत देशाला मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय. त्यांचा प्रामाणिकपणा, सभ्यता आणि समर्पण आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं आहे. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.”

आज संपूर्ण देशभरातून सोशल मिडीयाद्वारे मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास भरकटतोय”

आनंदाची बातमी: ऑक्टोबरपासून ‘या’ भारतीय लसीच्या तिसऱ्या टप्यातील चाचणी सुरु

धक्कादायक! राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला एवढ्या लाखांचा टप्पा

ड्रग्ज प्रकरण : करण जोहरच्या अडचणीत मोठी वाढ

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या