हे राहुलच्या मेहनतीचं फळ- सोनिया गांधी

नवी दिल्ली |राहुल गांधी यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं आहे, अशा शब्दात संयुक्त पुरोमामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं अभिनंदन केले आहे.

5 राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसनं 3 राज्यात आघाडी घेलली आहे. तर भाजप पिछाडीवर आहे.

या राज्यांच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी प्रचाराची धुरा संभाळली होती. त्यामुळे सोनिया गांधी यांनी त्यांच अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी आम्ही अंतिम निकालाची वाट पाहत आहोत, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-जनता मग्रुरी सहन करणार नाही; शरद पवारांची भाजपवर टीका

-राम मंदिर सोडा आणि विकासाची कास धरा; खासदार संजय काकडेंचा मोदींना सल्ला

-मुख्यमंत्री वसुंधरा राजे स्वतः सावरल्या; मात्र भाजपची नौका बुडवली!

-समझदार को इशारा काफी है; संजय राऊतांचा मोदींना टोला

-कार्यालयात झेंडे लावून भाजप कार्यकर्ते कुठे गेले?