बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लालूंच्या भेटीला

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. लालू एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. 

चारा घोटाळ्या प्रकरणी लालू प्रसाद रांचीच्या बिरसा मुंडा जेलमध्ये शिक्षा भोगत होते. तिथं तब्येत खराब झाल्याने त्यांना रिम्स रुग्णालयात नेलं. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. 

राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव यांची भेट ही राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची अाहे. भाजप समोर उभं राहायचं असेल तर काँग्रेस शिवाय दुसरा पर्याय नाही, असं लालू म्हणाले होते. 

महत्त्वाच्या बातम्या –

-…म्हणून नागा साधूंनी मुख्यमंत्री शिवराज सिंहांच्या घरावर काढला मोर्चा

-अल्पवयीन मुलीचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

-जामखेड हत्याकांडातील जखमी 1 तास उपचारा आभावी पडून होते

-बलात्काराच्या आरोपावरून 3 जवान निलंबित

-नेहरूंवर टीका करणारे आता त्यांच्याच मार्गावर, सामनातून मोदींचे वाभाडे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More