नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा मागे घ्यावा. पक्षाचे अध्यक्षपद सोडू नये यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शिला दीक्षित यांनी धरणं आंदोलन करत आहेत.
राहुल गांधींनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या पक्षनेत्यांनी केली आहे. शिला दीक्षितसह सर्व काँग्रेस नेते राहुल गांधींच्या घराबाहेर धरणं आंदोलन करत आहेत.
राहुल गांधींनी पक्ष सोडला तर आम्हाला खूप दु:ख होईल, अशी प्रतिक्रिया शिला दीक्षित यांनी दिली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवामुळे राहुल गांधी पक्ष सोडण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.
महत्वाच्या बातम्या
-“शिवसेनेनं अनेकदा लोळवूनही राणेंचं तोंड वर करुन बोलणं चालूच आहे”
-मी राहुल गांधींच्या जागी असतो तर…रोहित पवार म्हणतात…
-काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार? अशोक चव्हाण म्हणतात…
-नाशिकच्या शेतकऱ्याचं मोदींना पत्र; म्हणतो गडकरींनाच ‘कृषीमंत्री’ करा
-जेव्हा धोनीच बांगलादेशची फिल्डिंग लावतो…
Comments are closed.