Top News मनोरंजन

बिग बाॅस फेम राहुल वैद्य दिशा परमारसोबत बांधणार लगीनगाठ!

मुंबई | प्रसिद्ध बॉलिवूड गायक राहुल वैद्यने बिग बाॅसच्या घरात आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. राहुल वैद्य दिशा परमारला डेट करत असुन त्याने दिशाला वाढदिवसादिवशी लग्नाची मागणी घातली होती.

माझ्याशी लग्न करशील का?, असं राहुलने त्याच्या टीशर्टवर लिहुन दिशाला बिग बाॅसच्या घरात प्रपोज केलं. या प्रपोजलला दिशाने होकार दिल्यानंतर दोघांंच्या लग्नाची चर्चा विश्वात रंगू लागली आहे.

राहुल बिग बॉसमधून राहुल बाहेर आला की लग्नाच्या साऱ्या गोष्टींना खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. त्या दोघांचं लग्न आहे त्यामुळे सगळं त्यांच्या मनाप्रमाणे व्हावं. आम्ही लग्नाच्या लहान-मोठ्या तयारीला लागलो आहोत. दिशाच्या आई-वडिलांची भेट घेतली आहे. ते अत्यंत छान कुटुंब असल्याचं राहुलची आई गीता वैद्य यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राहुलच्या आईने दोघांच्या लग्नासाठी जुन महिना ठरवला आहे. मात्र कोणतीही तारीख अजुन निश्चित झालेली नाही.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान मोदी आम्हाला घाबारतात, हे त्यांना शोभत नाही- योगेंद्र यादव

गेहना वशिष्ठ अश्लील व्हिडीओ रॅकेटप्रकरणी मोठा खुलासा, बड्या अभिनेत्रीचा नवरा…

“…त्यावेळी गुलाम नबींना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, मात्र…”; पवारांनी सांगितला ‘तो’ खास किस्सा

अश्रुजीवी!!! काॅंग्रेस नेत्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर

‘त्या’ आत्महत्या केलेल्या तरुणीचे मंत्र्यासोबत प्रेमसंबंध?; पोलीस काय म्हणाले???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या