देश

वायनाडच्या 40 टक्के मुसलमानांनी राहुल गांधींना विजयी केलंय- असदुद्धीन ओवैसी

हैदराबाद |  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वायनाडच्या 40 टक्के मुसलमानांनी मतदान केल्यामुळे ते विजयी झाले आहेत, असं वक्तव्य एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा अनेक ठिकाणी पराभव झाला आहे. त्यांचा पराभव भाजपमुळे नाही तर स्थानिक राजकीय पक्षांमुळे झाला आहे, अशी टीका ओवैसींनी काँग्रेसवर केली.

राहुल स्वत: अमेठीतून हरले मात्र वायनाडमधून जिंकले. त्यांच्या विजयामध्ये मुसलमानांचा मोठा वाटा आहे, असंही औवैसी म्हणाले.

दरम्यान, याअगोदर ओवैसींनी मुसलमान या देशात भाडेकरू नाहीयेत तर या देशात भागधारक आहेत, असं म्हणत मोदींवर निशाणा साधला होता.

महत्वाच्या बातम्या

-विराट कोहलीने मोदींचं ऐकलं; पत्रकार परिषदेत मागितली ऑस्ट्रेलियाची माफी

-या कामगिरीमुळे युवराज सिंगला कुणीही विसरू शकणार नाही…!

-‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने केली निवृत्तीची घोषणा

-यंदाच्या वर्धापनदिनाला राष्ट्रवादीने दिला ‘पाणी वाचवा, दुष्काळ हटवा’ संदेश

-“पराभवाची चर्चा बस्स करा; आता विधानसभेच्या तयारीला लागा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या