पंतप्रधान कार्यालयाला कर्ज बुडव्यांची यादी पाठवली होती; रघुराम राजन यांचा खुलासा

पंतप्रधान कार्यालयाला कर्ज बुडव्यांची यादी पाठवली होती; रघुराम राजन यांचा खुलासा

नवी दिल्ली | पंतप्रधान कार्यालयाला हायप्रोफाईल घोटाळेबाजांची यादी पाठवली होती. पण त्यांच्यावर काय कारवाई झाली, याची आपल्याला माहिती नसल्याचे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगीतलं आहे.

मी गव्हर्नर होता तेव्हा घोटाळेबाजांची यांदी पाठवली होती. त्यातील एक दोघांना अटक करण्याचीही मागणी केली होती. मात्र त्यानंतर काय झालं हे आपल्याला माहित नाही, असं त्यांनी सांगीतलं.

दरम्यान, बँक अधिकाऱ्यांचा अति उत्साह, निर्णय घेण्यात सरकारचा आळस तसेच आर्थिक वृद्धी दरातील घसरण हे थकीत कर्ज वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचं त्यांनी सांगीतलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-स्वत: मोदी जरी राजू शेट्टी यांच्या विरोधात लढले तरी विजय शेट्टींचाच होणार!

-आगामी निवडणूक आघाडीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीची बैठक; जागा वाटपाचा तिढा सुटणार?

-अशोक चव्हाणांनी फोन करून राज ठाकरेंचे मानले आभार!

-जिओ वापरणाऱ्यांसाठी खुशखबर; कंपनीनं सुरू केली ‘ही’ नवी सेवा

-राम कदमांच्या अडचणीत होणार वाढ; हायकोर्टात याचिका दाखल

Google+ Linkedin