बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएल वर सट्टा लावणारी टोळी गजाआड; 11 जणांना रायगडमध्ये केली अटक

रायगड | दुबईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांना पोलिसांनी अटक केलीये. हे मोठं रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केलं असून 11 जणांना अटक करण्यात आलीये.

स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाने ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींना कर्जत, ठाणे आणि मुंबई परीसरातून ताब्यात घेण्यात आलंय.

यामध्ये 4 मुख्य सट्टेबाजांचा समावेश आहे. अटक केलेल्यांकडून 17 मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय आणखी चार जणांचा शोध सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

‘एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा…’; खासदार संभाजीराजेंचा इशारा

“सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीचा कृषी कायद्याला विरोध”

‘पोलीस दलात 33 टक्के महिलांची भरती करा’; या महिला शिवसेना आमदाराची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More