महाराष्ट्र मुंबई

फुकट्या प्रवाशांवर रेल्वेचं नवं औषध; हजार रुपये दंड आकारणार

मुंबई | लोकलमधून विनातिकी़ट प्रवास करणं आता चांगलंच महागात पडू शकतं, कारण अशा फुकट्या प्रवाशांना हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. 

मुंबईच्या लोकल ट्रेलमध्ये अनेकजण विना तिकीट प्रवास करत असतात. दरवर्षी अशा फुकट्या प्रवाशांकडून रेल्वे मोठ्या प्रमाणात दंड देखील वसूल करत असते. मात्र तरीही या फुकट्या प्रवाशांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. 

याआधी अशा प्रवाशांना अडीचशे रुपये दंड आकारला जायचा. त्यामुळे या प्रवाशांवर जरब बसत नव्हता. आताची दंडाची रक्कम वाढवल्यामुळे फुकट्या प्रवाशांची संख्या कमी होऊ शकते. 

महत्त्वाच्या बातम्या –

-मुलं चोरणारे समजून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण; गाडीही पेटवली

-तेल शुद्धीकरण प्रकल्प नाणारलाच होणार; धर्मेंद्र प्रधानांचं शिवसेनेला आव्हान

-शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी रामदास आठवलेंचा सल्ला

-भाड्याची माणसं आणलीत!!! अन् शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले…

-…तर भाजप सरकारने हा नराधमी प्रयोग करुनच पहावा- शिवसेना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या