Railways Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. युवकांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. रेल्वेत मेगा भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचनादेखील प्रसिद्ध करण्यात आलीये. त्यामुळे जराही वेळ वायान न घालता लगेच (Railways Recruitment 2024 ) अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
या भरतीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी आहे.त्यामुळे अजिबात वेळ वाया घालू नका. या भरतीबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.
रेल्वे विभागाकडून तब्बल 10, 884 पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये कनिष्ठ लिपीक, लेखा लिपीक, वरिष्ठ लिपीक, लेखा सहायक, कमर्शियल अप्रेंटिस, स्टेशन मास्तर अशी विविध पदे भरली जाणार आहेत.
शिक्षण आणि वयाची अट
या भरतीसाठी 18 ते 33 वयोगटापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.तर, बारावी पास ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 500 रुपये शुल्क (Railways Recruitment 2024 )भरावे लागणार आहेत. त्यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना सवलत आहे.
एकूण जागा किती?
एकूण पदे – 10, 884
पदवीपूर्व पदे – 3404
पदवीधर पदे – 7479
पोस्टबद्दल माहिती
कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक – 990 पदे
लेखा लिपिक सह टंकलेखक – 361 पदे
ट्रेन क्लर्क – 68 पदे
कमर्शियल कम तिकीट लिपिक – 1985 पदे (Railways Recruitment 2024 )
पदवीधर पदांबद्दल माहिती
गुड्स ट्रेन मॅनेजर – 2684 पदे
चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक – 1737 पदे
वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक – 725 पदे
कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक – 1371 पदे
स्टेशन मास्तर – 963 पदे (Railways Recruitment 2024 )
अर्ज कुठे करणार?
इच्छुक उमेदवार हे indianrailways.gov.in. या साईटवर जाऊन अर्ज भरू शकतात. इथे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. पण, अजून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली नाहीये.
News Title : Railways Recruitment 2024
महत्वाच्या बातम्या-
केरळमधील भूस्खलनग्रस्तांसाठी साऊथ अभिनेत्याचा पुढाकार; दिले लाखोंचे योगदान
नागरिकांनो ‘या’ मेसेजपासून सावध राहा; अन्यथा बँक खात होऊ शकत रिकामं
“शरद पवारांनी महाराष्ट्राचं मणिपूर करायला हातभार..”; राज ठाकरेंचा हल्लाबोल
अलर्ट! येत्या काही तासात ‘या’ जिल्ह्यांत वाढणार पावसाचा जोर
12 पैकी ‘या’ 2 राशींवर महादेवाची कृपा राहणार