Top News गोंदिया नागपूर पुणे मुंबई सोलापूर

राज्यात 9 ऑक्टोबरपासून ‘या’ शहरांत धावणार रेल्वे, मध्यरेल्वेचा मोठा निर्णय

मुंबई | राज्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारकडून रेल्वे सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आता मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

मध्य रेल्वेने घेतलेल्या निर्णयानुसार, आता पाच शहरांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार आहेत. 9 ऑक्टोबरपासून रेल्वेसेवा सुरू होणार आहे.

9 ऑक्टोबरपासून दररोज दोन्ही बाजूंकडून पाच स्पेशल ट्रेन धावणार आहे. या रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, पुणे, गोंदिया आणि सोलापूर या जिल्ह्यांच्या दरम्यान धावतील.

महत्वाच्या बातम्या-

मैदानावर पाय ठेवताच रोहित शर्मानं केला ‘हा’ नवा विक्रम

मुलींना संस्कारांची गरज आहे म्हणणाऱ्या भाजप नेत्याला स्मृती इराणींचा घरचा आहेर, म्हणाल्या…

“बिहार निवडणुकीत गुप्तेश्वर पांडेंना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचा मावळा सज्ज”

अभिनेता अजय देवगनच्या भावाचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या