नागपूर | मृगाच्या पहिल्याच दिवशी विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली होती, मात्र त्यानंतर पाऊस गायब झाला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
हवामान विभागानं यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मृगाच्या पहिल्या दिवशी चांगला पाऊस झाल्यामुळे पेरणीच्या कामाला वेग आला होता. कापूस आणि सोयाबीनच्या बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहेत.
आता पावसाने दडी मारल्यामुळे धानाचे अंकूर करपले आहेत. अनेक शेतकऱ्यांवर शेतात पुन्हा ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली आहे. उरल्या-सुरल्या शेतकऱ्यांचं लक्ष आभाळाकडे लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग; पतीविरोधात गुन्हा दाखल
-धक्कादायक!!! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार???
-टेन्शनमध्ये होता के. एल. राहुल; विराट-अनुष्कानं अशी केली मदत!
-हस्तमैथुनच्या दृश्याला स्वतःच्या गाण्याचं पार्श्वसंगीत पाहून लता मंगेशकर संतापल्या!
-भाजपला ‘भडवा जनता पार्टी’ म्हणणाऱ्या व्हायरल पोस्टरचं सत्य काय?
Comments are closed.