बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई | मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुढच्या काही तासांमध्ये मुंबईसह इतर 16 जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी सांगितलं की, जोरदार पावसामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करण्यास जाऊ नये. त्याप्रमाणे या परिस्थितीत शेतकऱ्यांनी देखील काळजी घ्यावी .

त्याचप्रमाणे 11 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसांचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

हिम्मत असेल तर… रोहित शर्मानं ‘या’ खेळाडूला दिलं चॅलेंज!

‘धनुष्यबाण’ नव्हे निवडणूक आयोगानं शिवसेनेला दिलं ‘बिस्कीट’; शिवसेना म्हणते…

वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल

कर्ज हफ्त्यावरील स्थगिती अजून वाढवू शकत नाही, न्यायालयाने हस्तक्षेप करु नये- केंद्र सरकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More