बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठवाड्यात पावसाने पोलीस स्टेशनला बनवलं तलाव, पाहा व्हिडीओ

जालना | सध्या अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे. अशातच मराठावाड्यातील अनेक ठिकाणी पावसाने रौद्र रुप धारण केलं आहे. अशातच जालना येथील एका पोलीस ठाण्याला पावसाने तलाव बनवलं आहे. यामुळे पोलीस ठाण्यातील कामकाज देखील काही वेळासाठी ठप्प करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“‘या’ जागेवर आम्ही स्वबळानेच लढणार”; अजित पवारांना विजय वडेट्टीवारांचं आव्हान!

अण्णा हजारेंच्या ‘जेलभरो आंदोलना’वर राज ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…

ॲाडी कारला भीषण अपघात, आमदाराच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू

‘काही पक्षांना जनतेमध्ये बेस नाही म्हणून…’; राऊतांचा मनसेवर निशाणा

‘बाहेर पडायला तुमची फाटते, त्यात आमचा काय दोष?’; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More