बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ भागाला पाऊस झोडपून काढणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | मुंबई, सातारा पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सोमवारपासून पावसानं हजेरी लावली. त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनही पावसाची रिपरिप सुरुच होती.

हवामान तज्ज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी पुढील तीन तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्वतला आहे. होसाळीकर यांनी सांगितलं आहे की, मुंबई, सातारा पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

ढगाळ आकाश आणि पश्चिम मध्य प्रदेशावरील प्रणालीचा परिणाम म्हणजे उत्तर कोकण बाजूच्या खालच्या पातळीवर पश्चिमेकडील भाग मजबूत होत आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.’

थोडक्यात बातम्या- 

विनायक मेटे यांच्या पत्नीच्या दाव्याने खळबळ, म्हणाल्या…

‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांचं नशीब फळफळलं; 1 लाखाचे बनले ‘इतके’ कोटी

“हे सगळं आता थांबायला हवं, नाहीतर ते देशच वेगळा करतील”

विनायक मेटे अपघात प्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर

“संभाषणाची सुरुवात कशाने करायची हे पण तुम्हीच शिकवणार का?”; आव्हाड संतापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More