बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Rain Update: राज्यात पहाटेपासूनच धो-धो! ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढचे चार तास महत्त्वाचे

मुंबई | काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने (Rain) पुन्हा एकदा राज्यात जोरदार बॅटींग करायला सुरूवात केली आहे. आज पहाटेपासूनच राज्यात धो-धो पाऊस पाहायला मिळत आहे. (Rain Update)

मुंबई (Mumbai), ठाणे, पालघरसह उपनगर भागाच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक, पुण्यात (Pune) आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून पुढचे 3-4 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार आहे.

मुंबईत पावसाची बॅटींग सुरू असून पुढच्या चार तासात अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत आज मोठ्या पावसाची शक्यता असून दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. (Heavy Rainfall)

दरम्यान, उत्तर कोकणासह घाट परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील एक ते दोन दिवस पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

आदित्य ठाकरेंनी ‘ती’ एक गोष्ट केली असती तर वेदांता आज महाराष्ट्रात असता

काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर पृथ्वीराज चव्हाणांनी अखेर मौन सोडलं

Tags:

rain update today,
rain in maharashtra tomorrow,
rain news today,
rain news in maharashtra today marathi,
rain news in maharashtra today in hindi,
rain in maharashtra 2022,
rainfall in maharashtra district wise,
rain in maharashtra yesterday,
पाऊस माहिती,
आजचा पाऊस,
मुसळधार पाऊस,
आज पाऊस पडेल का महाराष्ट्र,
उद्या पाऊस आहे का,
पाऊस अजुन किती दिवस आहे,
लाईव्ह हवामान अंदाज,
आज रात्री पाऊस पडेल का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More