नंदूरबार | नंदूरबारमध्ये पावसानं थैमान घातलं आहे. या मुसळधार पावसामुळे नवापूरमध्ये तब्बल 400 घरं पाण्याखाली गेले आहेत. तर अनेक जण बेघर झाले आहेत.
गेल्या 24 तासांपासून पावसानं नंदूरबारला चांगलचं झोडपलं आहे. त्यामुळे नंदुरबारमध्ये पुरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
दरम्यान, या मुसळधारपावसामुळे शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-…तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश वाचल्या असत्या – हमीद दाभोलकर
-… म्हणून हर्षवर्धन जाधव काढणार नवीन राजकीय पक्ष!
-अकोल्यात भाजप आमदाराची जिल्हाधिकाऱ्यांवर दादागिरी
-दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सचिन अंदुरे पोलिसांना कसा सापडला?
-नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सचिन अंदुरे नेमका आहे तरी कोण?