मुंबई | शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे, असा आरोप भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
केवळ मराठा आरक्षणाची मागणी होत असताना राज आणि उद्धव ठाकरेंकडून आर्थिक निकषांचा मुद्दा पुढे केला जात आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेना- मनसेला मराठा कार्यकर्ते चालतात, पण त्यांना मराठा आरक्षण नको, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-…त्यांनी अख्खा महाराष्ट्र लुटला तरी त्यांची झोळी भरली नाही- सदाभाऊ खोत
-सरकारची जुमलेबाजी जास्त काळ टिकणार नाही- प्रकाश आंबेडकर
-राणे पिता-पुत्रांवर मराठा मोर्चेकऱ्यांचा संताप; मोर्चेकऱ्यांनी केला जाहीर निषेध
-मराठा आंदोलन चिघळलं; मोर्चेकऱ्यांनी पुण्यात बस पेटवली
-आयोगाची वाट पाहत बसू नका, तातडीने अधिवेशन बोलवून मराठ्यांना आरक्षण द्या- उद्धव ठाकरे
Comments are closed.