राज ठाकरेंचा पुन्हा एकदा व्यंगचित्रातून मोदींवर बोचरा वार

मुंबई |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्र काढत पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आलोक वर्मा प्रकरणावरून आणि अघोषित आणीबाणीवरून त्यांनी मोदींवर टीका केली आहे.

या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी असं दाखविलेलं आहे की व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक खड्डा खणताना दिसत आहेत. 

सुजाण नागरिक विचारत आहेत की ते सगळं ठीक आहे पण तुम्ही खड्ड्यात कसे काय? तर वर्मा प्रकरण गाडून टाकतोय असे मोदी म्हणत आहेत, असं बोचरं व्यंगचित्र काढत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

तर त्याच व्यंगचित्राच्या दुसऱ्या भागात नयनतारा सेहगल प्रकरणावरही राज ठाकरेंनी भाष्य करतं सरकारवर आसूड ओढले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-अखेर नगरच्या 18 नगरसेवकांवर आली ‘संक्रांत’ मात्र जगताप पिता पुत्रांना राष्ट्रवादीचं अभय

-आता मला पाहायचंय, ‘सामना’चे संपादक काय लिहितात??- अजित पवार

-तू सिर्फ चाय बेच, देश मत बेच; छगन भुजबळांचा मोदींवर हल्लाबोल

-उत्तर प्रदेशात संपूर्ण ताकदीने लढणार आणि लोकांना सरप्राईज देणार!

-रासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीनेच दिली शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार