बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी भाजपने आखलाय ‘असा’ मास्टरप्लॅन!

मुंबई |  गेले काही दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे सत्ताधारी भाजपाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात टीकेची झोड उठवून त्यांची पोलखोल करणाले व्हीडिओ दाखवत आहेत. त्यांना त्यांच्याच स्टाईलने भाजप उत्तर देणार आहे.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार राज यांच्या भोवती सतत संशयाचं राहिलेलं प्रकरण म्हणजे, रमेश किणी हत्या प्रकरण आणि कोहिनूर मिलची जागा खरेदी प्रकरण… या दोन्ही प्रकरणावरून भाजप राज यांना लक्ष्य करणार आहे.

27 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचारचा अखेरचा दिवस आहे. त्याच दिवशी भाजप राज यांना घेरणार असल्याचं कळतंय. नाव न सांगण्याच्या अटीवर भाजप प्रवक्त्याने ‘मुंबई मिरर’ला अशी माहिती दिली आहे.

दरम्यान, मनसे आणि राज ठाकरेंची पोलखोल करणारा कोणता व्हिडीओ भाजपच्या हाती लागला आहे?? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-सुजय विखेंच्या जागेबद्दल मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा खुलासा!

-युतीच्या उमेदवाराला विरोध करणाऱ्या गावाला पोलिसांचा धाक; आव्हाडांचा गंभीर आरोप

…म्हणून आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी दिला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा!

-आसाराम बापुचा मुलगा नारायण साईला सुरत न्यायालयाने बलात्कार प्रकरणात ठरवलं दोषी

-आज शेवटच्या सभेत राज ठाकरे करणार ‘पोलखोलीचा ग्रँड फिनाले’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More