Top News

राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केला वाहतूक नियमभंग; दंडही भरला नाही!

मुंबई | वाहतूक नियमाचं उल्लघंन केलेल्यामुळे झालेला दंड न भरणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांची नाव आहेत.

सिग्नल तोडणे, नो एन्ट्रीमध्ये वाहन नेणे ,झेब्रा क्रॉसिंगवर वाहनं उभी करणे अशा नियमभंगासाठी दंड आकारला जातो. नियम तोडणाऱ्या वाहनांच्या मालकांना दंडाचे ई-चलान वाहतूक विभाग पाठवते. त्या ई-चलाननुसार वाहनांच्या मालकांना ऑनलाइन दंड भरावा लागतो. 

दरम्यान, या यादीमध्ये अभिनेता सलमान खान ,मनसेप्रमुख राज ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह अनेक दिग्गजांची नावं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका- शिवसेना

-हिंसा करणाऱ्यांशी आमचा काही संबंध नाही- मराठा मोर्चा समन्वयक

-सनातनशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या घरी धाड; 8 देशी बॉम्ब जप्त

-श्रीरामानेही सीतेला सोडले होते; तिहेरी तलाकवर हुसेन दलवाईंचं वक्तव्य

-‘महाराष्ट्र बंद’मधील मोर्चेकऱ्यांची धरपकड; 185हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या