महाराष्ट्र मुंबई

सुपरस्टार रजनीकांत आणि राज ठाकरे एकत्र येणार???

मुंबई | सुपरस्टार रजनीकांत आणि राज ठाकरे एकत्र येणार का?, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. एका भेटीमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. 

रजनीकांत यांच्या पत्नी लता यांनी आज सकाळी राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर जाऊन त्यांची भेट घेतली. ही एक सदिच्छा भेट असल्याचं राज यांच्या फेसबुक पेजवरुन जाहीर करण्यात आलं आहे. 

दरम्यान, रजनीकांत यांनी नुकतीच दक्षिणेच्या राजकारणात उडी घेतली आहे, त्यामुळे आगामी काळात दोघे एकत्र येतात का? हे पाहणं रंजक ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या –

-मोदींची तुलना हिटलरशी करणे चुकीचं- मिलिंद देवरा

-पक्षाने आदेश दिल्यास नागपुरातून लढेन; नाना पटोलेंचं गडकरींना आव्हान

-मग होऊनच जाऊ द्या, ‘दूध का दूध पानी का पानी’- रावसाहेब दानवे

-काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा चव्हाण विरुद्ध चव्हाण संघर्ष???

-पत्नीची छेड काढल्याचा आरोप; विनोद कांबळी आणि अंकित तिवारीचा भाऊ भिडले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या