बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Raj Thackeray | भाषण चालू असताना सभेत गोंधळ, राज ठाकरे म्हणाले ‘चौरंग करून घरी पाठवेल’

औरंगाबाद | संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औंरगाबाद येथील सभेला सुरुवात झाली आहे.

भाषण सुरू असताना मध्येच काहींनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. टाळकी गडबड करायला आली तर तिथल्या तिथं हाणा. ही मनसेची सभा आहे चौरंग करून घरी पाठवू असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रासमोर आज अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळेच राज्याच्या सर्व भागांमध्ये सभा घेणार, असंही राज ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

मी अभिमानाने सांगतो बाबरी पाडताना मी तिथंच होतो- देवेंद्र फडणवीस 

“देवेंद्रजी खरंच 30-35 पोळ्या खायचे?”, अमृता फडणवीस म्हणाल्या…

“देवेंद्रजींनी सांगितलं म्हणून काही ट्विट डिलीट केल्या, नाहीतर मी कोणाच्या बापाला…”

“मी पुन्हा येईन म्हटलो पण केव्हा सांगितलं नव्हतं, अजूनही सांगतो पुन्हा नक्की येणार”

क्रिकेट जगतात खळबळ! जडेजानं दिला कर्णधारपदाचा राजीनामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More