Top News

राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन, म्हणाले…

मुंबई | वाढीव वीज बिलं आणि शेतकऱ्यांच्या दूध दराच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यपालांनी त्यांना शरद पवारांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता.

आज राज ठाकरेंनी शरद पवारांशी फोनवर चर्चा केल्याची माहिती आहे. राज ठाकरेंचा फोन आल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

भेटीबाबत काही ठरलेलं नाही असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. राज्यपालांनी आपल्याशी बोलण्याचा सल्ला दिला आहे असं ते फोनवर म्हणाल्याचं पवारांनी सांगितलं.

दरम्यान, जिथे लोकांना 2 हजारापर्यंत वीज बिलं येत होती ती आता 10 हजारापर्यंत येत आहेत. त्यासाठीचं निवेदनराज ठाकरेंनी  राज्यपालांना दिलं आहे.

महत्वाच्या  बातम्या-

“एक वेळ अशी येईल की मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील”

“शरद पवारांकडे ‘हर मर्ज की दवा’, म्हणून राज्यपालांनी राज ठाकरेंना पवारांना भेटण्याचा सल्ला दिला”

जो बायडन यांनी फ्लोरिडामध्ये मुसळधार पावसात घेतली सभा

“प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा”

विराटविषयी सूर्यकुमार यादवने केलेलं 4 वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट व्हायरल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या