बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींच्या पत्रकार परिषदेवरुन राज ठाकरेंनी काढला चिमटा, म्हणाले…

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्यांदाच एकत्रीत पत्रकार परिषद घेतली. मात्र मोदींनी यावेळी एकाही प्रश्नाचे उत्तर न दिल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद म्हणजे ‘मौन की बात’ होती, असं म्हणत राज यांनी चिमटा काढला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

पंतप्रधान मोदींनी आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली होती. त्यामुळे ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतील अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून रविवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-कोणीही काहीही म्हणू देत, पण ‘फिर एक बार मोदी सरकार’च- उद्धव ठाकरे

-निकालाआधीच वंचित बहुजन आघाडीत फुट; आंबेडकरांवर गंभीर आरोप करत ‘या’ नेत्याचा राजीनामा

-“लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकातील सरकार कोसळणार”

-श्री श्री गोडसे यांना लवकरच ‘भारतरत्न’ देण्याची मागणी होईल- असदुद्दीन ओवैसी

-“अशा देशभक्तांपेक्षा देशद्रोही म्हणून घेणं अधिक अभिमानाचं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More