अहमदनगर | अण्णा हजांरेंनी केलेल्या आंदोलनांमुळं नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल सत्तेत आहेत, आता ते अण्णांची विचारपूस देखील करत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. ते अण्णांची भेट घेतल्यानंतर बोलत होते.
नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवालांनी अण्णांचा वापर करुन घेतला, अशी टीका देखील राज ठाकरे यांनी केली आहे,
अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी यायला पाहिजे होतं, केजरीवाल कोण होते ते देशाला माहितही नव्हतं, अण्णांच्या आंदोलनामुळं त्यांची ओळख देशाला झाली, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, आपण एकत्र येऊन यांना गाडून टाकू, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
–अण्णा आपण बाहेर पडू आणि या सरकारला गाडून टाकू- राज ठाकरे
–मावळ लोकसभा लढवणार का?? पार्थ पवार म्हणतात…
–“माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन”
–उद्धव ठाकरे युतीचा निर्णय उद्या जाहीर करणार?? हालचालींना वेग
–युतीसाठी भाजपकडून शिवेसेनेसमोर नवा फॉर्म्युला??