मुंबई | मनसेच्या पाडवा मेळाव्याला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. अपेक्षेप्रमाणे राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर सुरूवातीलाच आसूढ ओढला.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना राज ठाकरेेंनी वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. नवीन वर्ष तुम्हाला आनंदाच, भरभराटीचं आणि मोदीमुक्त जावो, असं म्हणताक्षणी उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात राज यांना प्रतिसाद दिला.
आम्ही निवडणूक लढवणार नाही. मात्र मोदींच्या विरोधात आम्ही ताकदीने प्रचार करणार, असा पुनरूच्चार राज यांनी केला.
दरम्यान, माझ्या महाराष्ट्रात 8 ते 9 सभा होणार आहेत, असं म्हणत त्यांनी मनसैनिकांची उत्सुकता ताणून धरली नाही आणि आपले पुढचे इरादे त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांचा पक्ष आणि काँग्रेसवरचा राग महाराष्ट्राच्या मनातून अजून गेला नाही- मोदी
-आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी जाऊन सुजय विखेंनी उभारली गुढी
-“पार्थला किती मताधिक्य मिळेल हे सांगायला मी ज्योतिषी नाही”
-शरद पवारांभोवती ‘तिहार’ची टांगती तलवार; विनोद तावडेंची पवारांवर टीका
-मागील वेळेपेक्षा जास्त जागा यावेळी जिंकू, मोदीजीच पुन्हा पंतप्रधान असतील- नितीन गडकरी
Comments are closed.