आमच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा तुम्ही थापा किती मारल्या हे मोजा- राज ठाकरे

सोलापुर |  भाजपवाल्यांना माझ्या सभांचा खर्च मोजण्याची चिंता पडलीय. आमच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा तुम्ही थापा किती मारल्या हे मोजा, असं जोरदार प्रत्युत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे.

राज ठाकरेंची आज सोलापुरात सभा होत आहे. अत्यंत आक्रमक पद्धतीने राज ठाकरेंनी भाषणाची सुरूवात केली आहे.

रोजगार, आरक्षण, शेतकरी आत्महत्या, या विषयांना राज यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच हात घातला.

दरम्यान, विनोद तावडेंनी काल निवडणूक आयोगाला राज ठाकरेंच्या सभेला खर्च कुणाच्या नावावर टाकायचा? राज यांच्या सभा कुणासाठी? अशा आशयाचं पत्र लिहिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-भाजपला मतदान करा; मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो- नितीन गडकरी

-‘जिवंतपणी कधी तुम्ही विचारपूसही केली नाही’; पर्रिकरांच्या मुलानं पवारांना पत्र लिहून व्यक्त केला संताप

-राजू शेट्टी म्हणतात, इचलकरंजीत उद्या इतिहास घडणार कारण प्रचाराला राज ठाकरे येणार

-माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणतो, मुस्लिम समाजाने शिवसेनेसोबत असायला हवं