Top News

स्वतंत्रते न’बघवते!; राज ठाकरेंचा पुन्हा मोदी-शहा जोडीवर हल्लाबोल

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपली टीका आणखी धारदार केली आहे. त्यांनी मोदी-शहा जोडगोळीवर आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा निशाणा साधला आहे. 

स्वतंत्रते न’बघवते, असं मार्मिक शिर्षक त्यांनी या व्यंगचित्राला दिलं आहे. प्रजासत्ताकला मोदी-शहा जोडगोळी फाशी देत असल्याचं या व्यंगचित्रात दिसतंय. 

मोदींचे हात बळकट करा, असं शहा म्हणत असल्याचं या व्यंगचित्रात दिसतंय.

दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या टीकेची धार आणखी तीव्र होणार असल्याचं दिसतंय. 

महत्वाच्या बातम्या-

-युवराज सिंगची जबरदस्त खेळी, मुंबई इंडियन्स म्हणते…, पाहा व्हीडिओ-

-संघाचा देशातील सर्व यंत्रणांवर नियंत्रण मिळवण्याचा डाव- राहुल गांधी

-वीर सावकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी; संजय राऊतांची प्रतिक्रिया

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची शाळांवर सक्ती

-नाणेफेक जिंकत भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या