पुणे महाराष्ट्र

राज ठाकरेंनी सांगितला अनिल शिदोरेंना आलेला धक्कादायक अनुभव

पुणे | आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी मनसेचे पदाधिकारी अनिल शिदोरे यांना आलेला धक्कादायक अनुभव सांगितला. उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. 

अनिल शिदोरे एका ढाब्यावर थांबले होते. ढाब्याचा मालक बाहेर आणि अनिल शिदोरेंना त्याने विचारलं, “कौन सी जात से हो”… महाराष्ट्रात तुम्हाला ही परिस्थिती आणायची आहे का?, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. 

इतर राज्यामध्ये जातीपातीचं राजकारण कसं चालतं, एकदा जाऊन पाहा. महाराष्ट्र स्वर्ग आहे स्वर्ग असंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-भाषणाला उभं राहताच राज ठाकरेंच्या अंगावर पुष्पवृष्टी झाली अन्…

-एक अत्यंत घाणेरडा पंतप्रधान देशाला लाभला- राज ठाकरे

-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात मांडा; राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्र्यांना आदेश

-राम मंदिराच्या विटांचं काय झालं?; राज ठाकरेंचा भाजपला सवाल

-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात मांडा; राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्र्यांना आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या