Top News

रोज चिमटा काढून बघत असेल, खरंच मी मुख्यमंत्री झालोय का?- राज ठाकरे

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज चिमटा काढून बघत असेल की खरंच मुख्यमंत्री झालोय का?, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.

वांद्र्यातील सरकारी वसाहतीत घेतलेल्या सभेत ते बोलत होते. येथील रहिवाशांना दुसरीकडे हलवण्यास त्यांनी विरोध दर्शवला. 

याठिकाणी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या कृपेने फडणवीस मुख्यमंत्री झाले, असंही ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या –

-बाहेर आक्रमक असलो तरी घरी मात्र शांतच असतो- बच्चू कडू

-संशयातून 5 जणांची हत्या; आता सारं गाव झालंय फरार!

-…तर संभाजी भिडेंना 25 लाख रूपये देणार; अंनिसची घोषणा!

-यापुढे निवडणूक होणार नाही; सर्वसहमतीने संमेलनाध्यक्ष निवडणार!

-चंद्रकांत पाटील कोणत्याही थराला जावू शकतात-सतेज पाटील

-माझ्या अडचणीत नेहमीच विनायक मेटे धावून येतात- मुख्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या