पुणे | एखाद्या उद्घाटनासाठी गेल्यावर लगेच लोकांचे मोबाईल पुढे येतात, त्यामुळे मी आता राष्ट्रपतींची भेट घेऊन एक खून माफ करण्याची विनंती करणार आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान आणि मोरे बागेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे एकच हास्यकल्लोळ उडाला.
मला मोबाईल निर्माण करणाऱ्याचा खून करायचा आहे, असं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. याआधीही त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
-मराठीच्या मुद्यावरून शिवसेना आक्रमक; इंग्रजी पाटयांना फासलं काळं!
-धक्कादायक!!! एकाच घरात आढळले चक्क 11 मृतदेह
-भाजप आमदाराच्या मुलाचा प्रताप, भर रस्त्यात कार चालकाला बेदम मारहाण
-जलयुक्त शिवारची कामं कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आहेत- धनंजय मुंडे
-आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत-चंद्रकांत खैरे