Top News

राज ठाकरेंनी अशी वाहिली जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली

मुंबई | ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं नुकतंच निधन झालं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

राज ठाकरे यांनी जॉर्ज फर्नांडिस यांचं एक व्यंगचित्र त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. 

सम्राट कायमचा बंद झाला, असं त्यांनी या व्यंगचित्राच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 

मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स. का. पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. तसेच मुंबई बंद करणारा नेता अशी त्यांची ओळख होती. 

महत्वाच्या बातम्या-

-बाप हा बाप असतो, बाप कसा बदलणार?, राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

…तर भाजप खासदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार???

“ओबीसी आरक्षणाबाबत सरकारनं गांभीर्याने कार्यवाही करावी”

ऐका मोहम्मद शमीचं इंग्लिश… ऐकून तुम्हीही हसाल!

-…आणि अजित पवारांसमोरच भिडले राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या