“चूक असेल तर मराठी माणसांनाही ठोकून काढेन”!

“चूक असेल तर मराठी माणसांनाही ठोकून काढेन”!

मुंबई | चुकीच्या पद्धतीने जर महाराष्ट्रात वागलात, चुकीचं काही बोललात, तर उत्तर भारतीय माणसालाचं काय ‘मराठी माणसाला’ ही ठोकून काढीन, असा सज्जड दम राज ठाकरे यांनी भरला आहे.

मुंबईतील एका कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी विविध मुद्दयांना स्पर्श केला.

मराठीचा मुद्दा हा माझा आतला आवाज आहे त्याला निवडणुकीचं लेबल लावू नका, असंही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुंबईतील या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी भाजपवर आणि  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-देशाची सुरक्षा काँग्रेससाठी पैसे कमवण्याचा मार्ग; न्यायालयाच्या निकालानंतर मोदींचा हल्लाबोल

-उत्तर भारतीयांना आरक्षण द्या- संजय निरुपम

-तुमचे खासदार काय करतात? त्यांची कामे आम्हाला का विचारता? – राज ठाकरे

-निवेदिता माने शिवसेनेत दाखल; धैर्यशिल माने राजू शेट्टींविरोधात लढणार

-भाजपवर वाईट वेळ आल्यानं शिवसेनाला टाळी देण्याचा प्रयत्न – अरविंद सावंत

Google+ Linkedin