Top News

राज ठाकरेंकडून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं नामकरण, म्हणाले सांबा….

मुंबई | राज ठाकरे यांनी वांद्र्याच्या सभेत बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची खिल्ली उडवली. मुनगंटीवारांचा उल्लेख त्यांनी ‘सांबा’ असा केला. 

माझ्याकडे मध्यंतरी एक क्लिप आली होती. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि तो सांबा… मुनगंटीवार… बघितलं बिगितलं नाय का तुम्ही? दगडावर पाय वगैरे ठेऊन गाणं गाताना, असं राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छतेसाठी एक गाणं गायलं होतं. त्यात फडणवीस आणि मुनगंटीवार यांनी अभिनय केला होता. त्या क्लिपचा संदर्भ घेत राज ठाकरेंनी मुनगंटीवारांना सांबा संबोधलं. 

महत्त्वाच्या बातम्या –

-रोज चिमटा काढून बघत असेल, खरंच मी मुख्यमंत्री झालोय का?- राज ठाकरे

-हिम्मत असेल तर मराठी माणसांच्या घराला हात लावून दाखवा!

-बाहेर आक्रमक असलो तरी घरी मात्र शांतच असतो- बच्चू कडू

-संशयातून 5 जणांची हत्या; आता सारं गाव झालंय फरार!

-…तर संभाजी भिडेंना 25 लाख रूपये देणार; अंनिसची घोषणा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या