पुणे महाराष्ट्र

भाषणाला उभं राहताच राज ठाकरेंच्या अंगावर पुष्पवृष्टी झाली अन्…

पुणे | पुण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाषणाला उभं राहताच त्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी झाली. यावेळी राज ठाकरेंनी या प्रसंगावर मिश्कील कोटी केली. 

मला पहिल्यांदा काही कळलं नाही की काय पडलं… मला वाटलं स्लॅप पडला. कारण आजकाल थिएटरमध्ये स्लॅप खूप पडतात, असं ते यावेळी म्हणाले. 

थिएटरमध्ये चढ्या दराने खाद्यपदार्थ विकले जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी थिएटर प्रशासनाच्या कानाखाली वाजवली होती. त्यावर त्यांनी ही कोटी केली.

महत्त्वाच्या बातम्या–

-एक अत्यंत घाणेरडा पंतप्रधान देशाला लाभला- राज ठाकरे

-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात मांडा; राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्र्यांना आदेश

-राम मंदिराच्या विटांचं काय झालं?; राज ठाकरेंचा भाजपला सवाल

-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात मांडा; राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्र्यांना आदेश

-मराठा आरक्षणासाठी चक्क दलित आमदाराचा राजीनामा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या