थोड्याच वेळात ‘राज’गर्जना! या ठिकाणी होणार जाहीर सभा

कोल्हापुर |  कालच्या सोलापुरच्या विराट सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज इचलकरंजीत जाहीर सभा घेत आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता सभेला सुरूवात होणार आहे.

काल सोलापुरात राज ठाकरेंनी भाजपची पोलखोल करून भाजपची डोकेदुखी वाढवली. हरिसालच्या पोस्टर बॉयलाच राज यांनी स्टेजवर बोलावलं आणि भाजपची चांगलीच गोची केली.

सोलापुरातल्या राज ठाकरेंच्या भाषणाची दखल आज विनोद तावडेंनी घेतली. हरिसालमध्ये ज्या गोष्टी कमी आहेत त्या आम्ही व्यवस्थित करतो. काळजी करू नका, असं आश्वासन तावडेंनी दिलं.

आज  कोल्हापुरातल्या इचलकरंजीत भाजपच्या कोणत्या योजनेची राज पोलखोल करणार? आजच्या भाषणातीस प्रमुख मुद्दे काय असणार? याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

महत्त्वाच्या बातम्या

-सुजयच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; साकळाई योजना पूर्ण करणारच!

-जालन्यात रावसाहेब दानवेंचा कस लागणार; औताडे मुसंडी मारण्याची शक्यता

-भाजपलाच मतदान करा, मोदींनी कॅमेरे लावले आहेत; भाजप आमदाराची धमकी

ज्यांना गरिबी हटवायला जमली नाही ते विकास काय करणार; बापटांचा काँग्रेसवर घणाघात

-2019 माझी शेवटची निवडणूक; भरघोस मतांनी मला विजयी करा- सुशीलकुमार शिंदे