बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फेरीवाल्यावर राज ठाकरे कडाडले, पाहा व्हिडीओ

मुंबई | ठाणे महानगरपालिकेतील माजिवाडा-मानपाडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे कासारवडवली भागात कारवाईसाठी गेल्या होत्या. कासारवडवली मार्केट परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना पिंगळे यांच्यावर चाकूने वार केला. यामध्ये त्यांची दोन बोटे तुटून खाली पडली. त्यानंतर या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

मनी लॉन्ड्रिंग प्रकरण: जॅकलीनच्या चौकशीत धक्कादायक गोष्टींचा खुलासा

“नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची देवाने बनवलेली अप्रतिम जोडी”

‘स्वत:च्या राजकारणासाठी…’; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा विरोधकांना सल्ला

अफगाणिस्तानात नवं सरकार स्थापनेच्या हालचाली; राष्ट्रपती पदासाठी ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर

संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ! ‘इतक्या’ शस्त्रधारी जवानांचं राऊतांना संरक्षण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More