बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अपघाताने की ठरवून राजकारणात आलात?; राज ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई | ठाण्यात आयोजित मटा कलासंगम कार्यक्रमात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. तुम्ही ठरवून राजकारणात आले की अपघाताने?, असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला.

मी म्हटलं तर अपघाताने राजकारणात आलो, असं उत्तर राज ठाकरे यांनी यावेळी दिलं. मी व्यंगचित्र करत होतो. राजकीय घरात जन्माला आल्याने राजकारणाचे संस्कार माझ्यावर आपोआप होत होते, असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

राजकारणात येण्याआधी जे लोक भेटायचे त्यांचा संबंध राजकारणाशी होता. त्यामुळे मी व्यंगचित्र करत असलो तरी अपघाताने मी राजकारणात आलो, असं ते म्हणाले. राजकारण बटबटीत वाटतं.

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडलं ते दुर्देवी आहे, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. राज ठाकरे यांनी यावेळी राजकीय मुद्द्यांसोबत इतर अनेक मुद्द्यांवर आपली मतं मांडली.

ट्रेंडिंग बातम्या- 

अस्पृश्य निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचं कार्य श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोक्षेंना सावंतांचा टोला

मुंबईत 8 नगरसेवकांचे 60 झाले पाहिजेत… कामाला लागा- अजित पवार

महत्वाच्या बातम्या- 

रश्मी ठाकरेंची सामनाच्या संपादकपदी निवड झाल्यावर अमृता फडणवीसांचं ट्विट, म्हणाल्या…

“सत्तेचा फेविकॉल इतका पक्का आहे की संध्याकाळी नाराजी दूर होईल”

दिल्लीत हवं तसं घडलं नाही म्हणून भाजपने दंगल भडकवली- शरद पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More