बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सीएएमध्ये गैर काय आहे? माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय- राज ठाकरे

मुंबई | सीएएमध्ये गैर काय आहे? माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात., असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये मनसेच्या मोर्चामध्ये बोलत होते.

घुसखोरांचा प्रश्न मोठा आहे, प्रत्येक वेळी माणूसकीचा ठेका नाही घेतला भारताने, जगातील प्रत्येक देश त्यांच्या नागरिकांसाठी कठोर पावलं उचलतात, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

जिथे मराठी मुसलमान राहतात, तिथे एकही दंगल झालेली नाही, कारण ते इथल्या मातीतले आहेत, मात्र अनेक मोहल्ले आहेत, जिथे पाकिस्तानी राहतात, मीरा भाईंदरमध्ये तर नायजेरियन राहतात, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारवर टीका केली तर हे भाजप विरोधी, काही स्तुती केली तेव्हा कौतुक केलं तर हे भाजप समर्थक, अरे मधलं काही आहे की नाही?, असंही राज ठाकरे म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या- 

उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना मोक्का लावा- अजित पवार

आम्ही कधीही हिंदुत्व सोडलेलं नव्हतं- शर्मिला ठाकरे

महत्वाच्या बातम्या- 

मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चाचा अर्थच लागला नाही- राज ठाकरे

सरकारमधून बाहेर पडा म्हणणाऱ्या अब्दूल सत्तारांना बच्चू कडूंचं जोरदार प्रत्युत्तर

महात्मा गांधींचा पुतळा पडलेल्या अवस्थेत आढळला; पोलिसांकडून तपास सुरु

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More