बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रिय अरुणजी… लवकरात लवकर बरे व्हा- राज ठाकरे

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सरचं निदान झाल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील अरुण जेटलींना लवकर बरे व्हा, अशा सदिच्छा दिल्या आहे. 

प्रिय अरुणजी, तुमच्या आरोग्याबद्दल ऐकून मी अस्वस्थ झालो. तुम्ही या आजारातून लवकरात लवकर आणि पूर्णपणे बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो तसेच सदिच्छा व्यक्त करतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर हँडलवरुन एक ट्विट केलं आहे.

दरम्यान, अरुण जेटली उपचार घेण्यासाठी सध्या परदेशात रवाना झाले आहेत. त्यांच्यासाठी साऱ्या देशातून सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-“तुम्ही पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात; त्यामुळं संपाला आणखी धार आली” 

-मोदी सरकारचा मोठा निर्णय; आलोक वर्मांनंतर राकेश अस्थानांचीही उचलबांगडी

-सर्वप्रथम तात्यांनीच राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला होता; उदयनराजेंची भावनिक पोस्ट 

-परप्रांतिय काढत होते छेड; शाळेत जाणाऱ्या मुलींनी शिकवला चांगलाच धडा

-“भाजपला लोकसभेला 125 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत” 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More