राज ठाकरेंचा हा व्हीडिओ पाहून तुमची छाती अभिमानानं फुलून येईन!

मुंबई | उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर गेलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या एका कृतीने आदर्श घालून दिला आहे. त्यांची ही कृती चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे. 

उत्तर भारतीयांनी राज ठाकरेंना शिवराज्याभिषेक प्रतिमा भेट दिली. ही प्रतिमा स्वीकारताना राज ठाकरेंनी आपल्या पायातील चप्पल काढली. 

शिवराज्याभिषेक प्रतिमा ज्यांच्या हस्ते दिली जात होती त्यांच्या पायातही चप्पल होती. राज ठाकरेंनी कृती पाहताच त्यांनीही आपल्या पायातील चप्पल काढली.

राज ठाकरेंचा कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांच्या नजरेतून त्यांची ही कृती सुटली नाही. त्याचं आता खूपच कौतुक होतंय. 

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंनी हिम्मत दाखवली; उत्तर भारतीयांना त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन सुनावलं!

-“…असं वाटतंय या सभागृहात कोणी वाघ आलाय”

-“नेहरू ते मोदी उत्तर प्रदेशातून पंतप्रधान झाले तरी विकास का झाला नाही?”

-शेतकऱ्यांच्या मुलांनो ही बातमी तुमच्यासाठी; वाचा आणि जास्तीत जास्त शेअर करा

-सत्तेत आल्यास बालविवाहाला अभय; भाजप उमेदवाराचं धक्कादायक वक्तव्य!