विदर्भात राज ठाकरेंंचं जंगी स्वागत; सभेला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

बुलडाणा | मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. तेव्हा त्यांच्या या सभेला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी होत आहे. तसंच ठिक-ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पक्ष बांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे त्यांनी विदर्भातील अमरावतीतून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. तिथलंच्या आदिवासी गावांमध्ये राज ठाकरेंनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दरम्यान, राज ठाकरेंनी या भागाची पाहणी करून शिवसेना भाजप सरकारवर जोरदार टीका केली. तसंच सरकारने या भागात दुष्काळ जाहिर करावा, अशी मागणी केली.

 

Image may contain: 5 people, people smiling, crowd and outdoorImage may contain: 7 people, people smiling, crowd and outdoor

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या