Raj 11 - मनसेच्या इंजिनात पुन्हा इनकमिंग सुरू; शिवसेना,राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
- Top News

मनसेच्या इंजिनात पुन्हा इनकमिंग सुरू; शिवसेना,राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

मुंबई | मनसेच्या इंजिनात पुन्हा कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरू झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपसह युवा सेनेतील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला.

लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यासाठी राज ठाकरे राज्याचा दौरा करत आहेत. तसंच पक्षबांधणीची जोरदार सुरू आहे. याच पार्श्वभूमिवर अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.

दरम्यान, पाच वर्षांच्या कालखंडात राज ठाकरे यांना निवडून आलेल्या जागाही राखता आल्या नाहीत. प्रवीण दरेकर, राम कदम, शिशिर शिंदे या माजी आमदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि अन्य पक्षांत प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा एकदा मनसेमध्ये  इमकमिंग सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…असं छापलं जात असताना राज्याचं शिक्षण खातं झोपा काढत होतं का?

-…तेव्हा मी असं लिहायला नको होतं; संभाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी शुभा साठेंनी मागितली माफी!

-फक्त 40 टक्के नव्हे, अख्खं सरकारच बिनकामचं; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

-‘SHIVDE I AM SORRY’ नंतर पिंपरीत ‘स्मार्ट बायका कुठे जातात? पोस्टरबाजीने खळबळ

-भाजपला सत्तेची मस्ती आली आहे, आता जनताच त्यांची मस्ती उतरवेल- सुप्रिया सुळे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा